Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

अन्न आणि अन्नाचे रक्षण

1,109 views

Published on

Published in: Education
 • Be the first to comment

 • Be the first to like this

अन्न आणि अन्नाचे रक्षण

 1. 1. अन्न आणि अन्नाचे क्षणि ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 1 अन्नाचे क्षणि उपलब्धता प्रवेशमार्ग णथिकतावापक
 2. 2. सजीवाांना वाढीसाठी, शकीकातील जीवनक्रियाांसाठी, शकीकाची झीज भरून काढण्यासाठी, आणि णनकणनकाळी कामे ककण्यासाठी उजेची र्कज असते. ही ऊजाग आपल्याला अन्नातून णमळते. णपष्टमय पदािग (कर्बोदके ), प्रणिने, णिग्धपदािग, चोिायुक्त पदािग, जीवनसत्त्वे आणि पािी हे अन्नाचे प्रमुख घटक आहेत. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 2
 3. 3. कशात असतो कायग १) णपष्टमय पदािग (कर्बोदके) णपठूळ पदािग, पीठ, णवणवध शकगका, र्हू, ताांदूळ, ज्वाकी,र्बाजकी, मका ही तृिधान्य फ्रुक्टोज, सुिोज, ग्लुकोज, लॅक्टोज या तृिधान्याांमधील शकगका शकीकातील ऊजेचा मुख्य स्त्रोत २) प्रणिने (नायट्रोजनयुक्त कार्बगनी पदािग) हकभका, वाटिा, चवळी, मूर्, मटकी, तूक अशी कडधान्ये. अांडी, माांस, मासे णवणवध जैणवक कासायणनक अणभक्रिया घडवून आििे, अनुवाांणशक र्ुिधमागचे णनयोजन ककिे ३) णिग्धपदािग लोिी, तूप, णवणवध णर्बयाांची तेले ऊजाग णनर्मगती ४) चोिायुक्त पदािग (सेल्युलोज हा तांतुमय पदािग ) पालेभाज्या, फळे, भाज्याांच्या साली, र्व्हाचा कोंडा मलर्बाांधिी ५) जीवनसत्त्वे फळे, भाज्या जीवनक्रिया सुकळीत सुरु ठेविे ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 3 अन्नातील घटक
 4. 4. जीवनसत्त्व स्त्रोत कायग अभावाचा परकिाम १) ए पालेभाज्या, र्ाजक, पपई, दूध हाडाांची वाढ सुयोग्य दृष्टी काताांधळेपिा २) र्बी डाळी, पालेभाज्या, दूध जीभ लाल, त्वचा खकखकीत ३) सी आवळा, ललांर्बू, सांत्रे, मोडाची कडधान्य णहकड्यातून कक्त येते, थकव्ही ४) डी कोवळा सूयगप्रकाश, कॉड णलव्हक ओईल, शाकग णलव्हक ओईल पायाांची हाडे वाकतात, पाठीला र्बाक येतो, मुडदूस ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 4 जीवनसत्त्व
 5. 5. णवणशष्ट धान्य, फळे, भाज्या ठकाणवक ऋतूांत णपकतात. पकांतु त्यातील उपयुक्त अन्नघटक वर्गभक उपलब्ध व्हावेत म्हिून अन्नपदािग साठवून ठेवले जातात. सवग अन्नपदािग रटकाऊ असतातच असे नाही. ते साठवून ठेवताना त्याांची काळजी घेिे म्हिजे अन्नक्षणि. अन्न क्षणि ककताना अन्नाची र्ुिवत्ता रटकविे आवश्यक असते. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 5
 6. 6. अन्न सांक्षणिाच्या पद्धती : धान्य साठवताना त्यात पाण्याचा अांश असेल तक धान्यास र्बुकशी येते. असे होऊ नये म्हिून धान्य उन्हात वाळवून कोकडया जार्ी साठणवतात. साठविीच्या रठकािी उांदीक,घुशी धान्याची नासाडी ककिाक नाहीत याची काळजी घ्यावी लार्ते. धन्याला कीड लार्ू नये म्हिून कडूललांर्बाचा पाला, सांक्षणक कसायने याांचा वापक ककतात. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 6
 7. 7. णशजलेल्या अन्नात सुथमजीवाांची वाढ लवकक होऊन अन्नाची नासाडी होते. अशा अन्नाची चव, कांर्, वास आणि पोत ( हाताला जािविाका थपशग ) र्बदलतात. असे होऊ नये म्हिून दूध, आमटी, साक असे द्रव्यपदािग वाकांवाक उकळतात. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 7
 8. 8. णशजवलेले पदािग िोडया काळासाठी साठवायचे असल्यास शीतकपाटात ( केक्रफ्रजकेटक ) ठेवतात. पालेभाज्या, फळे, माांस, मासे असे अनेक नाशवांत कच्चे पदािग शीत र्ृहात ठेवतात. काही पदािग खाकवून वाळवल्यास ते रटकतात. उदा ; आमसुले, कैकी, आवळा याांच्या फोडी, काही णवणशष्ट प्रकाकचे मासे इ. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 8
 9. 9. र्बटाटे, काांदे याांसाकख्या भाज्याांना कोंर्ब येऊन त्या वाया जाऊ नयेत म्हिून त्यावक र्ॅमा क्रककिाांचा माका ककतात. दूध रटकणवण्यासाठी ते प्रिम 80° से. तापमानापयंत तापवून लर्ेच िांड केले जाते. या पद्धतीला पाश्चकायझेशन म्हितात. काही भाज्या, फळे ठकाणवक हांर्ामात णपकतात.ती वर्गभक उपलब्ध व्हावीत तसेच जाथती प्रमािात आलेले पीक वाया जाऊ नये म्हिून लोिची, मोकाांर्बे र्बनवून मसाल्याांचा वापक करून पदािग रटकवले जातात. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 9
 10. 10. मीठ, मसाले, तेल, साखक याांचा वापक अन्न रटकवण्यासाठी, अन्नाचे क्षणि ककण्यासाठी ककतात.त्याांना नैसर्र्गक परकक्षणक म्हितात.परकक्षणक घातलेले पदािग शीतकपात ठेवण्याची आवश्यकता नसते. कासायणनक पकी्षणकाांचा वापक करून सॉस, जॅम याांसाकखे पदािग र्बनवले जातात. सोणडयम मेटा र्बायसल्फेट, सायरट्रक आम्ल, र्बोरकक आम्ल, अॅसेरटक अॅणसडही कासायणनक अन्नापकी्षणके आहेत. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 10
 11. 11. भेसळ युक्त अन्न खाल्यामुळे र्ांभीक आजाक होऊ शकतात. अन्नपदािागत भेसळ ककिे हा कायद्याने र्ुन्हा आहे. अन्नातील भेसळ कोखण्यासाठी सककाकी ‘अन्न व और्धे’ प्रशासन खात्यामाफग त अन्नाची तपासिी केली जाते. अन्नपदािागची खकेदी ककताना आपिही काळजी घेतली पाणहजे. उदा; दुधामध्ये पािी णमसळिे, काळ्या णमकीमध्ये पपईच्या णर्बया णमसळिे, चाांर्ल्या तेल व तुपामध्ये कमी प्रतीचे तेल व तूप णमसळिे इ. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 11
 12. 12. आपल्याला ऊजाग देिाके अन्न शुद्ध असायला हवे. पि काहीवेळा त्यात कमी दजागचे पदािग ककांवा इतक अशुद्धी णमसळल्या जातात. अन्नाचा दजाग कमी ककिाऱ्या अशा पदािांना भेसळ म्हितात. ©JnanaPrabodhiniEducationalResourceCentre 12

×