Nitin Potdar, Pragaticha express way book
प्रगतीचा एक्सप्रेस वे!
"कळेल ती भाषा, मिळेल ते काम
पडेल ते कष्ट, तेंव्हाच होईल.... जय महाराष्ट्र !"
लेखक: नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर.
1. जीवनरंग प्रकाशनाचे आगामी पुस्तक प्रगतीचा एक्सप्रेस वे ! " कळेल ती भाषा , मिळेल ते काम पडेल ते कष्ट , तेंव्हाच होईल .... जय महाराष्ट्र ! " लेखक : नितीन पोतदार , कॉर्पोरेट लॉयर .
2. यशाचं गमक – प्रोफेशनल अॅप्रोच आजच्या स्पर्धात्मक जगात , बदल – change हाच एक यशाचा मंत्र आहे ! प्रगतीचा एक्सप्रेस वे !
3. फर्स्ट जनरेशन – Just do it! मर्यादित साधनांतून अतुलनिय , अद्वितीय आणि उत्तुंग यशासाठी ' आऊट ऑफ द बॉक्स ' विचार करावाच लागेल .... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
4. यशासाठी घ्या राइट टर्न जे इतरांना जमले ते तुम्हाला का जमणार नाही ? ज्याला आपण प्रश्न समजतो तो यश मिळवण्याच्या आधीचा फक्त एक टप्पा आहे तिथे फक्त एक राइट टर्न घ्या . प्रगतीचा एक्सप्रेस वे !
5. उद्दोगाचा शुभारंभ ! अडचणी आणि अडथळे हे येणारच म्हणून आपण प्रयत्नच करणार नाही का ? प्रगतीचा एक्सप्रेस वे !
6. भांडवल भांडवल - कुणाच्याही पोटात गोळा आणणारा असा हा एकच शब्द ! त्यासाठी नेमकं काय करावं ...... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
7. बिझिनेस नेटवर्किंग अनेक चांगल्या लोकांना आपण रोज भेटतो , त्यांची कार्ड जमा करतो आणि वर्षानुवर्ष ती कार्डस तशीच धुळ खात ठेवतो .......... कारण आपण नेटवर्कला " असेट " म्हणुन कधीच बघत नाही ..... प्रगतीचा एक्सप्रेस वे !
8. सहकार्य व्यवसायाच्या ज्या भागात आपण कमी पडतो तिथं इतरांना सहभागी करुन घेता आले पाहिजे . ज्याच्याकडे जे उत्तम आहे त्याला बरोबर घेऊन पुढे जाता आलं पाहिजे . तोच प्रगतीचा मार्ग आहे ! प्रगतीचा एक्सप्रेस वे !
9. महाराष्ट्र , उद्दोजकता आणि मराठीचा मुद्दा दुकानाच्या पाटीवर मराठी नाव असण्यापेक्षा दुकानाच्या पाठी मराठी नाव असले पाहिजे , असा विकार आपण केव्हा करणार ? प्रगतीचा एक्सप्रेस वे !
10. प्रगतीचा एक्सप्रेस वे ! " कळेल ती भाषा , मिळेल ते काम पडेल ते कष्ट , तेंव्हाच होईल .... जय महाराष्ट्र ! " लेखक : नितीन पोतदार , कॉर्पोरेट लॉयर http://www.myniti.com http://twitter.com/nitinpotdar http://www.facebook.com/pragaticha.express.way